Size chart

Compare color
  • sky-blue
Click on color/pattern to compare, click and drag images to reorder
 
 
 
 
  • 5 stars: 1 (50%)
  • 4 stars: 0 (0%)
  • 3 stars: 0 (0%)
  • 2 stars: 0 (0%)
  • 1 star: 1 (50%)
M
Mangesh .

मी ऑर्डर करून कमीत कमी 20 दिवसांच्या वर कालावधी उलटून गेला, मला अजूनही डिलीव्हरी मिळालेली नाही. Whats aap वर संपर्क साधला असता तुमचं राहण्याचं ठिकाण नॉन सर्विस एरिया मध्ये येत आहे असे डिलीव्हरी पार्टनर ने सांगितले आहे असं म्हणून डिलिव्हर करू शकत नाही. असं कारण देण्यात आले. वास्तविक मी इतर प्रतिष्ठान कडून याआधी माझ्या पत्त्यावर डिलीव्हरी घेतली आहे.

मी व्हाट्स aap वर संपर्क साधून माझा दुसरा डिलीव्हरी पत्ता दिला त्यावर पण अजूनही ऑर्डर पोस्ट केलेली नाही.

बरं झालं मी prepaid ऑर्डर केली नाही. नाही तर माझे पैसे बुडाले असते.

थोडक्यात काय तर अतिशय बोगसबाजी लावली आहे.

A
Anonymous

Very nice

Related Products

Recently Viewed Products